mr_tn/act/11/28.md

20 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Agabus by name
त्याचे नाव अगब होते
# indicated by the Spirit
पवित्र आत्मा त्याला भाकीत करण्यास सक्षम करतो
# a great famine would occur
अन्नाची मोठी कमतरता होईल
# over all the world
जगभरातील एका भागाचा संदर्भ घेण्याची ज्यात त्यांना आवड होती ही एक सामान्यता होती. वैकल्पिक अनुवादः ""संपूर्ण जगभरात"" किंवा ""संपूर्ण रोम साम्राज्यात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-hyperbole]])
# in the days of Claudius
लूकच्या प्रेक्षकांना माहित होते की क्लौदया हा त्यावेळी रोमचा सम्राट होता. वैकल्पिक अनुवादः ""जेव्हा क्लौदया हा रोमचा सम्राट होता"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]] आणि [[rc://*/ta/man/translate/translate-names]])