mr_tn/act/11/10.md

4 lines
887 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# This happened three times
हे शक्य नाही की सर्व काही तीन वेळा परत झाले. याचा कदाचित अर्थ असा आहे की ""देवाने जे शुद्ध केले आहे, त्याला अशुद्ध मानू नका"" तीन वेळा पुनरावृत्ती झाली. तथापि, तपशीलवार समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्याऐवजी ""हे तीन वेळा झाले"" असे म्हणणे चांगले आहे. [प्रेषितांची कृत्ये 10:16] (../10/16.md) मध्ये आपण ""हे तीन वेळा घडले"" कसे भाषांतरित केले ते पहा.