mr_tn/act/11/06.md

12 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# four-legged animals of earth
पेत्राने दिलेल्या प्रतिसादावरून असे दिसून येते की मोशेच्या नियमशास्त्रात यहूद्यांना काही पदार्थ न खाण्याची आज्ञा केली. [प्रेषितांची कृत्ये 10:12] (../10/12.md) मध्ये आपण एक समान वाक्यांश कसे भाषांतरित केले ते पहा. वैकल्पिक अनुवादः ""जनावरे आणि पक्षी जे मोशेच्या नियमांनी यहूद्यांना खाण्यास मनाई केली"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# wild beasts
हे कदाचित प्राण्यांना संदर्भित करतात ज्याला लोक खाऊ शकत किंवा नियंत्रण करू शकत नाही.
# creeping animals
हे सरपटणारे प्राणी आहेत.