mr_tn/act/09/17.md

20 lines
1.7 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
येथे ""तू"" हा शब्द एकवचनी आहे आणि शौलचा उल्लेख करतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]])
# Connecting Statement:
हनन्या घरी जात आहे जेथे शौल राहत होता. शौल बरे झाल्यानंतर ही कथा हनन्यापासून शौलकडे परतली.
# So Ananias departed, and entered into the house
घरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी हनन्या घराकडे गेला हे सांगणे उपयुक्त ठरू शकते. वैकल्पिक अनुवाद: ""म्हणून हनन्या गेला आणि शौल जेथे होता तेथे घर सापडले तेव्हा त्याने त्यात प्रवेश केला
# Laying his hands on him
हनन्याने शौलवर हात ठेवले. शौलाला आशीर्वाद देण्याचे हे प्रतीक होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-symaction]])
# so that you might receive your sight and be filled with the Holy Spirit
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""मला पाठवले आहे जेणेकरून तुम्ही पुन्हा पाहू शकता आणि तु पवित्र आत्म्यामध्ये भरू शकशील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])