mr_tn/act/08/32.md

8 lines
508 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
हा यशया या पुस्तकातील एक उतारा आहे. येथे ""तो"" आणि ""त्याचे"" शब्द मसीहाचा उल्लेख करतात.
# like a lamb before his shearer is silent
कातरणारा तो माणूस आहे जो मेंढरावरील लोकर कापतो जेणेकरून त्याचा वापर केला जाऊ शकतो.