mr_tn/act/08/21.md

8 lines
942 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# You have no part or share in this matter
भाग"" आणि ""वाटा"" या शब्दाचा अर्थ एकच आहे आणि जोर देण्यासाठी वापरला जातो. वैकल्पिक अनुवादः ""तू या कामात सहभागी होऊ शकत नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublet]])
# your heart is not right
येथे ""हृदय"" हे एखाद्या व्यक्तीच्या विचार किंवा हेतूसाठी एक टोपणनाव आहे. वैकल्पिक अनुवाद: ""तूम्ही तुमच्या अंतःकरणात बरोबर नाही"" किंवा ""तुमच्या मनातले हेतू योग्य नाहीत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])