mr_tn/act/08/15.md

16 lines
760 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# When they had come down
जेव्हा पेत्र व योहान खाली आले होते
# come down
येथे हा वाक्यांश वापरला जातो कारण शोमरोन यरुशलेमपेक्षा उंचीने खाली आहे.
# they prayed for them
पेत्र आणि योहान यांनी शोमरोनातील विश्वासणाऱ्यांकरिता प्रार्थना केली
# that they might receive the Holy Spirit
जेणेकरून शोमरोन येथील विश्वासणाऱ्यांना पवित्र आत्मा प्राप्त होईल