20 lines
2.0 KiB
Markdown
20 lines
2.0 KiB
Markdown
|
# General Information:
|
||
|
|
||
|
फिलिप्पच्या कथेमध्ये शिमोनाची ओळख करून देते. ही वचने शिमोनाच्या पार्श्वभूमी माहिती आणि शोमरोनामधे तो कोण आहे याच्या सुरवातीची माहिती देते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]])
|
||
|
|
||
|
# All the Samaritans
|
||
|
|
||
|
सर्व"" हा शब्द एक सामान्यीकरण आहे. वैकल्पिक अनुवाद: ""शोमरोनातील बरेच"" किंवा ""शोमरोन शहरातील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-hyperbole]])
|
||
|
|
||
|
# from the least to the greatest
|
||
|
|
||
|
ही दोन वाक्ये प्रत्येकास एका वाक्यापासून दुस-यापर्यंत संदर्भित करतात. वैकल्पिक अनुवादः ""ते किती महत्त्वाचे होते याच्याशी काहीही नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-merism]])
|
||
|
|
||
|
# This man is that power of God which is called Great
|
||
|
|
||
|
लोक म्हणत होते की शिमोन हा ""महान सामर्थ्य"" म्हणून ओळखला जाणारा दिव्य शक्ती आहे.
|
||
|
|
||
|
# that power of God which is called Great
|
||
|
|
||
|
संभाव्य अर्थ म्हणजे 1) देवाचा शक्तिशाली प्रतिनिधी किंवा 2) देव किंवा 3) सर्वात शक्तिशाली मनुष्य किंवा 4) आणि देवदूत. ही संज्ञा अस्पष्ट असल्यामुळे, ""परमेश्वराची महान शक्ती"" म्हणून भाषांतर करणेचा चांगले आहे.
|