mr_tn/act/07/54.md

16 lines
1.5 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
परिषद स्तेफनाच्या शब्दांवर प्रतिक्रिया देते.
# Now when the council members heard these things
हा निर्णायक टप्पा आहे; उपदेश समाप्त होतो आणि धर्मसभेचे सदस्य प्रतिक्रिया देतात.
# were cut to the heart
हृदयाला छेदले"" ही एखाद्या व्यक्तीला अत्यंत क्रोधित करणे यासाठीची एक म्हण आहे. वैकल्पीक भाषातंर: “खूप क्रोधीत होते” किंवा ""खूप राग आला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])
# ground their teeth at Stephen
ही कृती दर्शवते स्तेफनवर त्यांचा किती राग भडकला होता किंवा त्याला स्तेफनांचा किती तिरस्कार होता. वैकल्पिक अनुवाद: ""ते इतके संतप्त झाले की ते त्यांचे दात खाऊ लागले"" किंवा ""स्तेफनाकडे पाहिल्यानंतर त्यांचे दात चाऊ लागले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-symaction]])