mr_tn/act/07/24.md

8 lines
767 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Seeing an Israelite being mistreated ... the Egyptian
क्रम पुनर्संचयित करून हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""इस्राएली व्यक्तीला अयोग्य वागणूक देणाऱ्या एक मिसऱ्याला मोशेने मारून इस्राएली व्यक्ती बद्दल सूड घेतला""(पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# striking the Egyptian
मोशेने मिसरी व्यक्तीला इतका जोरात मारला की तो मेला.