mr_tn/act/05/41.md

8 lines
914 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# they were counted worthy to suffer dishonor for the Name
प्रेषितांना आनंद झाला कारण देवाने यहूदी लोकांना त्यांचा अपमान करण्यास देऊन त्यांना गौरव दिले. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने त्या नावासाठी अपमान सहन करण्यास त्यांना योग्य ठरविले होते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# for the Name
येथे ""नाव"" म्हणजे येशू होय. वैकल्पिक अनुवादः ""येशूसाठी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])