mr_tn/act/05/36.md

20 lines
1.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Theudas rose up
संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""थुदासने विद्रोह केला"" किंवा 2) ""थुदास प्रकट झाला.
# claiming to be somebody
कोणीतरी महत्वाचे असल्याचा दावा करीत आहे
# He was killed
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""लोकांनी त्याला ठार मारले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# all who had been obeying him were scattered
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""ज्या लोकांनी त्याचे पालन केले होते ते सर्व लोक विखुरले"" किंवा ""जे लोक त्याच्या आज्ञा पाळत होते ते वेगवेगळ्या दिशेने गेले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# came to nothing
याचा अर्थ असा की त्यांनी जे योजले होते ते त्यांनी केले नाही.