mr_tn/act/05/03.md

16 lines
1.9 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
जर तुमची भाषा अलंकारिक प्रश्नांचा उपयोग करत नसेल तर तूम्ही या विधानाचे वेगळ्या शब्दात वर्णन करू शकता.
# why has Satan filled your heart to lie ... land?
पेत्राने हा प्रश्न हनन्याला धमकावण्यास वापरला. वैकल्पिक अनुवादः ""तूम्ही सैतानाला तुमच्या अंतःकरणाला खोटे बोलण्यास प्रवृत्त करू नये ... जमीन"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# Satan filled your heart
येथे ""हृदय"" हा शब्द इच्छा आणि भावनांसाठी एक टोपणनाव आहे. ""सैतानाने तुमचे हृदय भरले"" हा वाक्यांश एक रूपक आहे. रूपकाचे संभाव्य अर्थ आहेत 1) ""सैतानाने तुम्हाला पूर्णपणे नियंत्रित केले"" किंवा 2) ""सैतानाने तुम्हाला पटवून सांगितले आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# to lie to the Holy Spirit and to keep back part of the price
याचा अर्थ असा होतो की हनन्याने प्रेषितांना सांगितले होते की तो जमीन विकून मिळालेली संपूर्ण रक्कम देत आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])