mr_tn/act/04/09.md

12 lines
1.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# if we this day are being questioned ... by what means was this man made well?
पेत्राने हा प्रश्न हे स्पष्ट करण्यासाठी विचारला की हेच ते खरे कारण आहे ज्यामुळे आमची आज परीक्षा होत आहे. वैकल्पिक अनुवाद: ""तुम्ही आज आम्हांला विचारत आहात ... आम्ही या माणसास कशाने बरे केले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# we this day are being questioned
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: “आज आमच्याशी तुम्ही प्रश्न विचारत आहात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# by what means was this man made well
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""आम्ही या माणसाला कशाने बरे केले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])