mr_tn/act/04/02.md

12 lines
1.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# They were deeply troubled
ते खूप रागावले होते. विशेषतः सदूकी लोकांना पेत्र व योहान काय म्हणत होते यावर राग आला होता कारण पुनरुत्थानावर त्यांचा विश्वास नव्हता. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# proclaiming in Jesus the resurrection from the dead
पेत्र आणि योहान असे म्हणत होते की देव लोकांना मृतांतून उठवेल जसे त्याने येशूला मरणातून उठवले. या पुनरुत्थानास ""येशूचे पुनरुत्थान"" आणि इतर लोकांच्या पुनरुत्थानाचा उल्लेख करता येईल अशा प्रकारे भाषांतर करा.
# from the dead
मरण पावलेल्या सर्वांमधून. ही अभिव्यक्ती मृतलोकांच्या जगामध्ये एकत्र असलेल्या सर्व मृत लोकांचे वर्णन करते. त्यांच्यातून परत येणे हे पुन्हा जिवंत होणे असे बोलतो.