mr_tn/act/03/25.md

12 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# You are the sons of the prophets and of the covenant
येथे ""पुत्र"" हा शब्द वारसांचा उल्लेख करतो जे संदेष्टे व कराराच्या प्रतिज्ञेचा स्वीकार करतील. वैकल्पिक अनुवादः ""तुम्ही संदेष्ट्यांचे वारस आहात आणि कराराचे वारसदार आहेत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]])
# In your seed
तुमच्या संततीमुळे
# shall all the families of the earth be blessed
येथे ""कुटुंब"" हा शब्द समूह किंवा राष्ट्रांना सूचित करतो. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""मी जगातील सर्व लोकसमूहाला आशीर्वादित करीन"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])