mr_tn/act/03/12.md

20 lines
2.0 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# When Peter saw this
येथे ""हा"" शब्द लोकांच्या आश्चर्यचकिततेला संदभित करतो.
# You men of Israel
सहकारी इस्राएली. पेत्र गर्दीला संबोधित करीत होता.
# why do you marvel?
जे घडले ते पाहून आश्चर्यचकित होऊ नये यावर जोर देण्यासाठी पेत्राने हा प्रश्न विचारला की. वैकल्पिक अनुवादः ""आपण आश्चर्यचकित होऊ नये"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# Why do you fix your eyes on us, as if we had made him to walk by our own power or godliness?
पेत्राने हा प्रश्न यावर जोर देण्यास विचारला की त्याने आणि योहानाने त्यांच्या क्षमतेनुसार त्याला बरे केले आहे असा लोकांनी विचार करू नये. हे दोन विधान म्हणून लिहीले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""तुमचे डोळे आमच्याकडे लाऊ नका. आम्ही आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने किंवा दैवी पणाने त्याला चालवले नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# fix your eyes on us
याचा अर्थ असा की त्यांनी त्यांच्याकडे न थाबता लक्षपूर्वक पाहिले. वैकल्पिक अनुवादः ""आमच्यावर नजर टाका"" किंवा ""आमच्याकडे पहा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])