mr_tn/3jn/01/12.md

20 lines
2.5 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
येथे “आम्ही” हा शब्द योहान आणि जे त्याच्याबरोबर होते त्यांना संदर्भित करतो आणि तो गायसला समाविष्ट करत नाही. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-exclusive]])
# Demetrius is borne witness to by all
हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “जो कोणी देमेत्रियसला ओळखतो तो त्याची साक्ष देतो” किंवा “प्रत्येक विश्वासी जो देमेत्रियसला ओळखतो तो त्याच्याबद्दल चांगले बोलतो” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# Demetrius
कदाचित हा तो मनुष्य असेल ज्याचे जेंव्हा तो भेट देण्यास येईल तेंव्हा गायस आणि मंडळीने स्वागत करावे अशी योहानाची इच्छा असेल. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])
# by the truth itself
सत्य स्वतःच त्याच्याबद्दल चांगले सांगेल. येथे “सत्य” या शब्दाचे वर्णन एखादा मनुष्य बोलत आहे असे केले आहे. पर्यायी भाषांतर: “प्रत्येकजण ज्याला सत्य माहित आहे त्याला तो चांगला मनुष्य आहे हे माहित आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-personification]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-rpronouns]])
# We also bear witness
योहान ज्याची पुष्ठी करत आहे ते सूचित केले गेले आणि ते येथे स्पष्ट केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “आम्हीसुद्धा देमेत्रियसबद्दल चांगले बोलतो” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]])