mr_tn/3jn/01/01.md

16 lines
1.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
हे योहानाचे गायस याला वैयक्तिक पत्र आहे. “तु” आणि “तुझ्या” या सर्व घटना गायस याला संदर्भित करतात आणि ते एकवचनी आहे> (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]])
# The elder
हे योहानाला संदर्भित करते, येशूचा शिष्य आणि प्रेषित. तो स्वतःला “वडील” म्हणून संबोधतो कारण एकतर त्याचे वय झाले असावे म्हणून किंवा तो मंडळीचा पुढारी असावा म्हणून. लेखकाचे नाव स्पष्ट केले जाऊ शकते: “मी, योहान एक वडील, लिहित आहे.” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# Gaius
हा एक सहकारी अनुयायी आहे ज्याला उद्देशून योहान पत्र लिहित आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])
# whom I love in truth
ज्यावर मी खरोखर प्रेम करतो