mr_tn/2ti/04/22.md

8 lines
788 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# May the Lord be with your spirit
मी प्रार्थना करतो की प्रभू तुझ्या आत्म्याला बलवान करो. येथे ""तू"" एकवचन आहे आणि ते तीमथ्याला संदर्भित करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]])
# May grace be with you
मी प्रार्थना करतो की देव तुमच्या सर्वावर कृपा करो. येथे ""तुम्ही"" अनेकवचन आहे आणि ते तीमथ्यासह सर्व विश्वासणाऱ्यांना संदर्भित करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]])