mr_tn/2ti/04/16.md

12 lines
941 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# At my first defense
जेव्हा मी प्रथम कोर्टात हजर झालो आणि माझ्या कृती स्पष्ट केल्या
# no one stood with me
कोणीही माझ्याबरोबर राहिले नाही आणि मला मदत केली नाही
# May it not be counted against them
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देवा त्यांच्या विरोधात काही धरू नको"" किंवा ""मी प्रार्थना करतो की देव त्या विश्वासणाऱ्यांना मला सोडण्यासाठी शिक्षा करणार नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])