mr_tn/2ti/04/10.md

16 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Demas ... Crescens ... Titus
ही पुरुषांची नावे आहेत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])
# this present world
येथे ""जग"" म्हणजे देवाच्या गोष्टींच्या विरोधात असणाऱ्या जगिक गोष्टी होय. संभाव्य अर्थ म्हणजे 1) त्याला या जगाची अस्थायी सुविधा आवडते किंवा 2) त्याला असे वाटते की तो पौलाबरोबर राहिल्यास तो मरेल. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# Crescens went ... and Titus went
या दोन माणसांनी पौलाला सोडले होते, पण पौल असे म्हणत नाही की त्यांना देमासारखे ""आजच्या जगावर प्रेम"" आहे.
# Dalmatia
हे प्रदेशातील जमिनीचे नाव आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])