mr_tn/2ti/03/10.md

16 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# you have followed my teaching
पौल या गोष्टींकडे लक्ष देण्याविषयी बोलतो ज्याप्रमाणे लोक एखाद्या ठिकाणी शारीरिकरित्या त्यांचे अनुसरण करीत होते. वैकल्पिक अनुवाद: ""आपण माझ्या शिक्षणाचे निरीक्षण केले आहे"" किंवा ""आपण माझ्या शिकवणीकडे लक्ष दिले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# my teaching
मी तुम्हाला जे करायला शिकवले आहे
# conduct
ज्याप्रकारे एखाद्या व्यक्तीने त्याचे आयुष्य जगले आहे
# longsuffering
एक व्यक्ती अशा लोकांबरोबर सहनशीलतेने वागतो ज्याच्या गोष्टी त्याने मंजूर केल्या नाहीत