mr_tn/2ti/02/17.md

8 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Their talk will spread like cancer
कर्करोग त्वरेने एखाद्या व्यक्तीच्या शरीरात पसरतो आणि त्याचा नाश करतो. हे एक रूपक आहे ज्याचा अर्थ ते लोक काय म्हणत होते ते व्यक्तीपासून व्यक्तीपर्यंत पसरले आणि जे ऐकतात त्यांच्या विश्वासाला हानी पोहचवते. वैकल्पिक अनुवादः ""ते जे म्हणतात ते संक्रामक रोगाप्रमाणे पसरतील"" किंवा ""त्यांची चर्चा त्वरेने पसरेल आणि कर्करोगाप्रमाणे नाश होईल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]])
# Hymenaeus and Philetus
ही पुरुषांची नावे आहेत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])