mr_tn/2ti/02/10.md

12 lines
935 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# for those who are chosen
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने निवडलेल्या लोकांसाठी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# may obtain the salvation that is in Christ Jesus
पौल तारणाविषयी बोलतो जसे की ती एक वस्तू होती जी शारीरिकरित्या पकडली जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""ख्रिस्त येशूपासून तारण प्राप्त होईल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# with eternal glory
आणि ते गौरवशाली ठिकाणी त्याच्याबरोबर कायमचे असतील