mr_tn/2ti/02/09.md

8 lines
1.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# to the point of being bound with chains as a criminal
येथे ""तुरुंगात असणे"" एक कैदी म्हणून प्रतिनिधित्व करते. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""तुरुंगात गुन्हेगार म्हणून साखळीत बांधणे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# the word of God is not bound
येथे कैद्यांशी काय घडते याचा ""बंधन"" आणि वाक्यांश हा एक रूपक आहे ज्याचा अर्थ असा आहे की कोणीही देवाचे संदेश थांबवू शकत नाही. हे कर्तरी स्वरूपात भाषांतरित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""कोणीही देवाचे वचन तुरुंगात ठेवू शकत नाही"" किंवा ""कोणीही देवाचे वचन थांबवू शकत नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])