mr_tn/2ti/01/04.md

12 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# I remember your tears
येथे ""अश्रू"" रडण्याचे प्रतिनिधित्व करते. वैकल्पिक अनुवाद: ""मला आठवते की तू माझ्यासाठी कसे रडलास"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# I long to see you
मला तुला भेटायची खूप इच्छा आहे
# I may be filled with joy
पौलाने स्वतःबद्दल असे सांगितले की जणू एखादा पात्र कोणीतरी भरु शकतो. तसेच, हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""मी आनंदी असू शकतो"" किंवा ""मला पूर्ण आनंद असू शकतो"" किंवा ""मी आनंदित होईन"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])