mr_tn/2th/03/intro.md

12 lines
1.6 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# 2 थेस्सलनीकाकरांस पत्र 03 सामान्य टिपा
## या अध्यायातील विशेष संकल्पना
### थेस्सलनीकामधील निष्क्रिय आणि आळशी व्यक्ती
जे मंडळीमध्ये काम करण्यास सक्षम असून तसे करण्यास नाकारणे हि एक समस्या स्पष्टपणे दिसून आली. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
### जर तुमचा भाऊ पाप करीत असेल तर तुम्ही काय केले पाहिजे?
या धड्यात, पौल शिकवतो की ख्रिस्ती लोक देवाला आदर देणाऱ्या पद्धतीने जगणे आवश्यक आहे. ख्रिस्ती लोकांनी एकमेकांना उत्तेजन दिले पाहिजे आणि त्यांनी जे केले त्याबद्दल एकमेकांना जबाबदार धरले पाहिजे. विश्वास ठेवणाऱ्यांना पाप केल्याबद्दल पश्चात्ताप करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी मंडळी देखील जबाबदार आहे. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/repent]] आणि [[rc://*/tw/dict/bible/kt/sin]])