mr_tn/2th/03/09.md

4 lines
700 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# We did this not because we have no authority. Instead, we did
सकारात्मकेवर जोर देण्यासाठी पौल दुहेरी नकारात्मक वापरतो. हे कर्तरी म्हणून सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""आम्हाला तूमच्याकडून अन्न प्राप्त करण्याचा अधिकार आहे, परंतु त्याऐवजी आम्ही आमच्या अन्नासाठी काम केले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublenegatives]])