mr_tn/2th/03/01.md

16 lines
1.6 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
पौलाने विश्वासणाऱ्यांना त्याच्यासाठी व त्याच्या साथीदारांसाठी प्रार्थना करण्यास सांगितले.
# Now
विषयामध्ये बदल करण्यासाठी पौल ""आता"" हा शब्द वापरतो.
# brothers
येथे ""बंधू"" म्हणजे सहकारी ख्रिस्ती होय यामध्ये पुरुष आणि स्त्रिया यांचा समावेश आहे. वैकल्पिक अनुवाद: ""भाऊ आणि बहिणी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-gendernotations]])
# that the word of the Lord may rush and be glorified, as it also is with you
पौलाने देवाचा संदेश पसरल्याविषयी सांगितले आहे जणू काही ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहे. हे सक्रिय स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""की आपल्याबरोबर घडल्याप्रमाणे अधिकाधिक लोक आपला प्रभु येशूविषयीचा संदेश लवकरच ऐकतील आणि त्यांचा आदर करतील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])