mr_tn/2th/01/03.md

24 lines
1.6 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
थेस्सलनीका येथील विश्वासणाऱ्यांसाठी पौलाने आभार मानले.
# We should always give thanks to God
पौल ""नेहमी"" किंवा ""नियमितपणे"" अर्थात ""नियमित"" शब्दाचा वापर करतो. हे वाक्य थेस्सलनीकाच्या विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या जीवनात देव काय करीत आहे या महानतेवर भर देते. वैकल्पिक अनुवादः ""आम्ही नेहमी देवाचे आभार मानले पाहिजेत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-hyperbole]] )
# brothers
येथे ""बंधू"" म्हणजे सहकारी ख्रिस्ती लोक यामध्ये पुरुष आणि स्त्रिया यांचा समावेश होतो. वैकल्पिक अनुवाद: ""भाऊ आणि बहिणी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-gendernotations]])
# This is appropriate
हे करणे चांगले आहे किंवा ""हे चांगले आहे
# the love each of you has for one another increases
तुम्ही एकमेकांना प्रामाणिकपणे प्रेम करा
# one another
येथे ""एकमेकांना"" म्हणजे सहकारी ख्रिस्ती लोक.