mr_tn/2pe/03/11.md

12 lines
1.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
पेत्र विश्वासणाऱ्यांना सांगण्यास सुरवात करतो की, त्यांनी प्रभूच्या दिवसाची वाट बघत कसे जीवन जगले पाहिजे.
# Since all these things will be destroyed in this way
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “कारण देव या सर्व गोष्टी याप्रकारे नष्ट करील” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# what kind of people should you be?
पेत्र या अलंकारिक प्रश्नाचा वापर तो पुढे जे सांगणार आहे त्यावर भर देण्यासाठी करतो, की, त्यांनी “पवित्र आणि दैवी जीवन जगले पाहिजे.” पर्यायी भाषांतर: “तुम्ही कोणत्या प्रकारचे लोक असले पाहिजे हे तुम्हाला माहित आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])