mr_tn/2pe/03/07.md

16 lines
1.6 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# the heavens and the earth are reserved for fire by that same command
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: देवाने, त्याच शब्दाद्वारे, स्वर्ग आणि पृथ्वी यांना आगीसाठी राखून ठेवले आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# that same command
येथे “आज्ञा” देव आहे, जो आज्ञा देईल: येथे “देव, जो समान आज्ञा देईल”
# They are reserved for the day of judgment
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते आणि नवीन वाक्याची सुरवात केली जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “त्याने त्यांना न्यायाच्या दिवसासाठी राखून ठेवले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# for the day of judgment and the destruction of the ungodly people
हे मौखिक वाक्यांशासह सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “अशा दिवसासाठी जेंव्हा तो अधर्मिक लोकांचा न्याय आणि नाश करील” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])