mr_tn/2pe/03/05.md

8 lines
860 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# the heavens and the earth came to exist ... long ago, by God's command
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने स्वर्ग आणि पृथ्वी यांची स्थापना ... खूप आधी त्याच्या शब्दाद्वारे केली” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# came to exist out of water and through water
याचा अर्थ असा होतो की, देवाने पाण्यातून भूमीला बाहेर येण्यास भाग पाडले, पाण्याच्या स्रोतांना एकत्रित आणून भूमी प्रकट केली.