mr_tn/2pe/02/17.md

12 lines
2.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# These men are springs without water
पाण्याने वाहणारे झरे हे तहानलेल्या लोकांसाठी ताजे करण्याचे वचन आहेत, परंतु “पाण्याविना वाहणारे झरे” हे तहानलेल्या लोकांना निराश करून सोडते. त्याच प्रकारे, खोटे संदेष्ट्ये आहेत, जरी त्यांनी अनेक गोष्टींचे वचन दिले, तरी ज्याचे वचन त्यांनी दिले आहे ते करण्यात असमर्थ आहेत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# mists driven by a storm
जेंव्हा लोक वादळी ढग पाहतात, तेंव्हा ते पाऊस पडण्याची अपेक्षा करतात. जेंव्हा वादळातील हवा ढगांना पाऊस पडण्याच्या आधी दूर घेऊन जाते, तेंव्हा लोक निराश होतात. त्याच प्रकारे, खोटे संदेष्ट्ये आहेत, जरी त्यांनी अनेक गोष्टींचे वचन दिले, तरी ज्यांचे वचन त्यांनी दिले आहे ते करण्यात असमर्थ आहेत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# The gloom of thick darkness is reserved for them
“त्यांना” हा शब्द खोट्या संदेष्ट्यांना संदर्भित करतो. हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने त्यांच्यासाठी गडद अंधकाराचा अंधार राखून ठेवला आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])