mr_tn/2pe/02/16.md

12 lines
855 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# he obtained a rebuke
तुम्ही निर्देशित करू शकता की तो देव होता ज्याने बलामाला दोष दिला. पर्यायी भाषांतर: देवाने त्याला दोष दिला” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])
# a mute donkey speaking in a human voice
एक गाढव, जे स्वभावतः बोलू शकत नाही, ते मानवी आवाजात बोलले.
# stopped the prophet's insanity
देवाने संदेष्ट्याच्या मूर्खपणाच्या कृतीला थांबवण्यासाठी गाढवाचा वापर केला. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])