mr_tn/2pe/01/08.md

16 lines
2.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# these things
याचा संदर्भ विश्वास, चारित्र्य, ज्ञान, आत्म नियंत्रण, सहनशीलता, देवभक्ती, बंधुप्रिती, आणि प्रेम, ज्यांचा उल्लेख पेत्राने आधीच्या वचनात केला त्याच्याशी येतो.
# you will not be barren or unfruitful
पेत्र अशा व्यक्तीबद्दल बोलतो ज्याच्याकडे हे गुण नाहीत जसे की तो त्या शेतासारखा आहे जे पीक उत्पन्न करीत नाही. हे कर्तरी सज्ञांमध्ये सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “तुम्ही उत्पन्न कराल आणि फलद्रूप व्हाल” किंवा “तुम्ही परिणामकारक असाल” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-doublenegatives]])
# barren or unfruitful
या शब्दांचा मूळ अर्थ हा एकच गोष्ट होतो आणि हा मनुष्य उत्पादक नसेल किंवा येशूला ओळखल्यामुळे कोणत्याही फायद्याचा अनुभव न घेणारा यावर भर देतो. पर्यायी भाषांतर: “उत्पादनक्षम नसलेला” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublet]])
# in the knowledge of our Lord Jesus Christ
तुम्ही “ज्ञान” याचे भाषांतर मौखिक वाक्यांशासह करू शकता. पर्यायी भाषांतर: “तुम्ही देव आणि येशू आमचा प्रभू याला ओळखण्याद्वारे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])