mr_tn/2co/13/intro.md

22 lines
3.0 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# 2 करिंथकरांस पत्र 13 सामान्य टिपा
## रचना आणि स्वरूप
या अध्यायात, पौलाने आपल्या अधिकाराचे समर्थन पूर्ण केले. त्यानंतर त्याने शेवटच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाने पत्र समाप्त केले.
## या अध्यायातील विशेष संकल्पना
### तयारी
पौलाने करिंथकरांना त्यांच्या भेटीसाठी तयार केल्याचे निर्देश दिले. मंडळीमधील कोणालाही शिस्त लावण्याची गरज टाळण्याची तो आशा करत आहे जेणेकरून तो आनंदाने त्यांच्याकडे जाऊ शकेल. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/disciple]])
## या अध्यायामध्ये इतर संभाव्य अनुवाद अडचणी
### शक्ती आणि कमजोरी
पौल या अध्यायात उलटतेने शब्द ""शक्ती"" आणि ""कमजोरी"" शब्द वारंवार वापरतो. भाषांतरकाराने अशा शब्दांचा उपयोग केला पाहिजे जो एकमेकांच्या विरोधात असल्याचे समजू शकतील.
### ""आपण विश्वासात आहात किंवा नाही हे पाहण्यासाठी स्वत: ची चाचणी घ्या. आपणास परीक्षित करा.""
विद्वान या वाक्यांचा काय अर्थ होतो यावर त्यांने विविध मत आहेत. काही विद्वान म्हणतात की ख्रिस्ती लोकांनी स्वतःचे परीक्षण केले पाहिजे की त्यांचे कार्य त्यांच्या ख्रिस्ती विश्वासाशी जुळले आहे किंवा नाही. संदर्भ हे समजून घेण्यास मदत करते. इतरांचे म्हणणे आहे की या वाक्यांचा अर्थ असा आहे की ख्रिस्ती लोकांनी त्यांचे कार्य पाहिले पाहिजे आणि खरोखर ते जतन केले गेले आहेत का याचा विचार करावा. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/faith]] आणि [[rc://*/tw/dict/bible/kt/save]])