mr_tn/2co/13/07.md

8 lines
730 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# that you may not do any wrong
आपण काहीच पाप करणार नाही किंवा ""आम्ही आपल्याला दुरुस्त करतो तेव्हा आपण आमच्याकडून ऐकण्याचे नाकारणार नाही."" पौल त्याच्या निवेदनात विरुद्ध उलट आहे. वैकल्पिक अनुवादः ""आपण सर्व काही योग्यरित्या कराल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-litotes]])
# to have passed the test
महान शिक्षक होऊ आणि सत्यामध्ये जगू