mr_tn/2co/13/01.md

8 lines
997 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
पौल स्थापित करतो की ख्रिस्त त्याच्याद्वारे बोलत आहे आणि पौल त्यांना पुनर्संचयित करण्यास, त्यांना प्रोत्साहित करण्यास आणि त्यांना एकत्रित करण्यास इच्छुक आहे.
# Every accusation must be established by the evidence of two or three witnesses
हे कर्तरी म्हणून सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""दोन किंवा तीन लोकांनी एकच गोष्ट सांगितल्यानंतरच एखाद्याने काहीतरी चूक केली आहे असा विश्वास बाळगा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])