mr_tn/2co/10/12.md

16 lines
1.0 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# to group ourselves or compare
असे म्हणायचे आहे की आम्ही तितकेच चांगले आहोत
# they measure themselves by one another and compare themselves with each other
पौल दोनदा समान गोष्ट सांगत आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parallelism]])
# they measure themselves by one another
पौल चांगुलपणाबद्दल बोलतोय, की एखाद्या गोष्टीची लांबी लोक कदाचित मोजू शकतात. वैकल्पिक अनुवाद: ""ते एकमेकांना पाहतात आणि कोण चांगले आहे ते पहाण्याचा प्रयत्न करतात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# have no insight
प्रत्येकाला दर्शवा की त्यांना काहीच माहिती नाही