mr_tn/2co/06/11.md

12 lines
1.0 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
पौलाने करिंथ येथील विश्वासणाऱ्यांना मूर्तिपूजेपासून वेगळे होऊन देवासाठी शुद्ध जीवन जगण्यास उत्तेजन दिले.
# spoken the whole truth to you
तुमच्याशी प्रामाणिकपणे बोलले
# our heart is wide open
खुले हृदय असल्यासारखे पौलाने करिंथकरांबद्दल त्याच्या मनावर प्रेम व्यक्त केले. येथे ""हृदय"" एखाद्या व्यक्तीच्या भावनांसाठी एक टोपणनाव आहे. वैकल्पिक अनुवाद: ""आम्ही आपल्यावर खूप प्रेम करतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])