mr_tn/2co/06/01.md

16 lines
1.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
दुसऱ्या वचनामध्ये पौलाने यशया संदेष्ट्याकडून एक भाष्य उद्धृत केले.
# Connecting Statement:
देवासाठी एकत्रितपणे कार्य कसे केले जाते हे पौलाने सांगितले
# Working together
पौल हे सांगत आहे की तो आणि तीमथ्य देवाबरोबर कार्यरत आहेत. वैकल्पिक अनुवादः ""देवाबरोबर कार्य करणे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# we also urge you not to receive the grace of God in vain
देवाच्या कृपेने त्यांच्या जीवनात प्रभावी होण्यासाठी देव त्यांच्याशी बोलतो. हे कर्तरी दृष्टीने सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""आपणास देवाकडून मिळालेल्या कृपेचा वापर करण्यास आम्ही आपणास विनवणी करतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublenegatives]])