mr_tn/2co/05/01.md

16 lines
2.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
पौल विश्वासू लोकांच्या पार्थिव शरीरांचा देव देणाऱ्या स्वर्गीय शरीरांशी फरक करत आहे.
# if the earthly dwelling that we live in is destroyed, we have a building from God
येथे एक तात्पुरता ""पृथ्वीवरील निवास"" हा एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक शरीरासाठी एक रूपक आहे. येथे कायमस्वरुपी ""देवापासून इमारत"" हे नवीन शरीराचे रूपक आहे जे विश्वास ठेवणाऱ्या लोकांना मृत्यू नंतर देव प्रदान करील. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# if the earthly dwelling that we live in is destroyed
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""जर लोक पृथ्वीवरील निवासस्थानाचा नाश करतात"" किंवा ""जर लोक आपल्या शरीराला मारतात तर"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# It is a house not made by human hands
येथे ""घर"" म्हणजे ""देवाने निर्माण केलेली"" अशीच गोष्ट आहे. येथे ""हात"" हा एक उपलक्षक आहे जो संपूर्ण जगास प्रतिनिधित्व करतो. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""हे एक घर आहे ज्याला मानवने तयार केले नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])