mr_tn/2co/02/12.md

12 lines
1.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
पौलाने त्रोस आणि मासेदोनियातील सुवार्ता घोषित करण्याच्या संधींबद्दल त्यांना सांगून करिंथ येथील विश्वासणाऱ्यांना उत्तेजन दिले.
# A door was opened to me by the Lord ... to preach the gospel
पौलाने सुवार्ता घोषित करण्याच्या त्याच्या संधीविषयी बोलले, जसे की तो एक दरवाजा होता ज्यातून त्याला चालण्याची परवानगी होती. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""प्रभूने माझ्यासाठी
# दार उघडले ...
सुवार्ता घोषित करण्यासाठी"" किंवा ""प्रभूने मला संधी दिली ... सुवार्ता उपदेश"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])