mr_tn/2co/01/15.md

16 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
पौलाने करिंथकरांना कमीत कमी 3 पत्रे लिहिली. करिंथला लिहिलेल्या फक्त दोन पत्रांचा उल्लेख पवित्र शास्त्रात केला आहे.
# Connecting Statement:
पौलाने आपल्या पहिल्या पत्रानंतर करिंथ येथील श्रोत्यांना पाहण्यासाठी त्याने शुद्ध हेतूंसह आपली प्रामाणिक अपेक्षा व्यक्त केली.
# Because I was confident about this
हे"" हा शब्द पौलाने करिंथकरांविषयी केलेल्या मागील टिप्पण्यांना सूचित करतो.
# you might receive the benefit of two visits
आपण दोनदा भेट देऊन माझ्याकडून लाभ घेऊ शकता