mr_tn/1ti/06/21.md

8 lines
865 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# they have missed the faith
पौल ख्रिस्तावरील विश्वासाविषयी बोलतो, जसे की हे लक्ष्य आहे जे साध्य करायचे होते. वैकल्पिक अनुवाद: ""त्यांना समजले नाही किंवा त्यांचा खऱ्या विश्वासावर विश्वास ठेवला नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# May grace be with you
देव आपणा सर्वास कृपा देवो. ""तुम्ही"" अनेकवचन आहे आणि हे संपूर्ण ख्रिस्ती समुदायाला संदर्भित करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]])