mr_tn/1ti/06/19.md

8 lines
1.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# they will store up for themselves a good foundation for what is to come
येथे पौल स्वर्गातल्या देवाच्या आशीर्वादाबद्दल बोलला आहे जणू एखादी व्यक्ती नंतरच्या वापरासाठी साठवून ठेवणारी संपत्ती आहे. आणि या आशीर्वादांचा निश्चितपणा जे लोक कधीही गमावणार नाहीत याबद्दल बोलले जाते जणू ते एखाद्या इमारतीचा पाया आहे. वैकल्पिक अनुवाद: ""ते जसे देव त्यांना देईल त्या अनेक गोष्टी ते स्वतःसाठी साठवत होते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# take hold of real life
हे [1 तीमथ्य 6:12] (../06/12.md) क्रीडा रूपक आठवते, जेथे बक्षीस प्रत्यक्षात त्याच्या हातात पकडले जाणारे बक्षीस आहे. येथे ""बक्षीस"" हे ""वास्तविक"" जीवन आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])