mr_tn/1ti/06/10.md

16 lines
1.9 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# For the love of money is a root of all kinds of evil
पौल वाईट गोष्टीच्या कारणाबद्दल बोलतो जसे की ते झाडाचे मूळ आहे. वैकल्पिक अनुवादः ""असे होते कारण पैश्याबद्दल प्रेम हे सर्व प्रकारचे वाईटाचे कारण आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# who desire it
जो पैसे इच्छितो
# have been misled away from the faith
पौल चुकीच्या इच्छेविषयी बोलतो की ते दुष्ट मार्गदर्शक होते जे जाणूनबुजून लोकांना चुकीच्या मार्गाने मार्गदर्शन करतात. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""त्यांची इच्छा त्यांना सत्यापासून दूर घेऊन गेली आहे"" किंवा ""सत्यावर विश्वास ठेवने थांबविले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# have pierced themselves with much grief
पौल दुःखाबद्दल बोलतो की ती व्यक्ती तलवार होती जी एखाद्या व्यक्तीने स्वत: ला मारण्यासाठी वापरली. वैकल्पिक अनुवाद: ""स्वतःला खूप दुःखदायक झाले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])