mr_tn/1ti/01/20.md

12 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Hymenaeus ... Alexander
ही पुरुषांची नावे आहेत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])
# whom I gave over to Satan
पौलाने असे म्हटले की त्याने शारीरिकरित्या या माणसांना सैतानाला दिले. याचा अर्थ असा होतो की पौलाने विश्वासणाऱ्यांच्या समाजापासून ते नाकारले. ते यापुढे समुदायाचा एक भाग नसल्यामुळे, सैतान त्यांच्यावर सामर्थ्य मिळवू शकतो आणि त्यांना हानी पोहचवू शकतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# they may be taught
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देव त्यांना शिकवू शकेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])